आपणही सगळे ह्या तेजाच्या उत्सवात सामील होऊया! आणि ज्या घरात आणि ज्यांच्या जीवनातही अंधार आहे अश्या एका तरी घरात आणि मनात दीप उजळण्याचा प्रयत्न करूया!
सगळ्यांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा!
मोगर्याच्या गंधासारखं माझ्या मनात दरवळत रहाणारं - काही मनातलं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा